Tuesday, April 23, 2013

"‎दु:ख"

"‎दु:ख"


एक अशी गोष्ट जी प्रत्येकाच्याच नशिबात लिहलेली असते....
पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे जाण्याची...,

ते दुःख पचवून घेण्याची पद्दत वेगवेगळी असते....

जी व्यक्ती तिच्या दुःखाचा जास्त विचार करते अन् सतत त्या दुःखाला बिलगून राहते... 

त्या व्यक्ती ला त्याचा खूप त्रास होतो...

दु:ख कीती मोठे आहे...

त्याची मर्यादा ठरवणे हे हीआपल्याच हातात असते.....

म्हणून सर्व दःख विसरायचा प्रयत्न करून हे आयुष्य जगून पहा...

णं तस कठीणच असत...पण निदान ठरवून ते आठवू तरी नका...!!

कारण प्रत्येकाला आयुष्य हे एकदाच मिळत....